ताज्या बातम्यात्वरा करा 'या' शाळेत आहे शिक्षक भरती सुरू...

त्वरा करा ‘या’ शाळेत आहे शिक्षक भरती सुरू…

spot_img
spot_img

बनपिंपरी गावात आता होणार गुरुकुल शाळा सुरू 

श्रीगोंदा दि.28 जून 2024

जिल्हा परिषद प्रा.शाळा बन पिंपरी अंतर्गत गुरुकुल शाळा लवकर सुरू होत असून यासाठी इंग्रजी व गणित या विषयासाठी शिक्षक भरती करणे आहे ,

या शाळेमध्ये उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यात येत आहे. त्याचबरोबर अबॅकस व आता गुरुकुल शिक्षण पद्धतीने शिक्षण सुरू करण्यासाठी शाळा सुरू करण्यात येत आहे.

यासाठी जिल्हा परिषद सदस्य मा. सचिन भाऊ जगताप यांनी पुढाकार घेतला असून, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बनपिंपरी येथील गुरुकुल शाळेसाठी इंग्रजीगणित या विषयातील शिक्षकांची आवश्यकता आहे. तरी तालुक्यातील शैक्षणिक पात्रता असलेल्या पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या नंबर वर लवकरात लवकर संपर्क करून आपल्या कागदपत्रासह शाळेला भेट द्यावी,

अशी विनंती बनपिंपरी गावचे सुपुत्र व जिल्हा परिषद सदस्य मा.सचिन भाऊ जगताप यांच्यासह सरपंच मा. गौतम पठारे व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

 

मो.9420401515

लेटेस्ट न्यूज़