ताज्या बातम्यामुख्यमंत्री लाडकी बहीण योजने बरोबर सूरोडी गावच्या सरपंच सौ.सकट यांनी केली ही...

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने बरोबर सूरोडी गावच्या सरपंच सौ.सकट यांनी केली ही मागणी

spot_img
spot_img

सरपंच सौ.मीनाताई सकट यांच्यासह ग्रामस्थांनी बैठकीत ‘या’ मागणीचा केला ठराव पास

श्रीगोंदा दि.12जुलै 2024

दोन दिवसापूर्वी मौजे सूरोडी येथे ग्रामसभा घेऊन सुरोडि गावच्या सरपंच यांनी सर्व ग्रामस्थांच्या सहमत ग्रामसभे मध्ये एक ठराव पास केला .महाराष्ट्र राज्य मुखमंत्री लाडकी बहिण योजना प्रती महिना 1500 रू मिळणार .ही योजना मिळून महिलांना 50 रोज मुखमांत्री दादा देत आहे.पण सुरोदी गावच्या सरपंच माननीय सौ.मीनाक्षी रामदास सकट यांनी आज वेगळा ठराव ग्रामस्थ सहमतीने घेतला त्यात त्यांनी आपले मत मांडले की मुख्मांत्री दादा महिलांना 50 रोज खाऊ साठी देत .पण महिलांना घरगुती व्यवसाय प्रत्येक गावात उपलब्ध करून दिला तर महिला 100 रू सहज मिळवू शकतात .

तर मुख्यमंत्री साहेब तुमचे 50 रोज यांनी महिलांनी कमवले 100 असे 150 रू रोज महिलांना प्राप्त होतो त्यासाठी आपण सर्व गावांसाठी महिलांना घरगुती व्यवसाय तसेच गॅस दर कमी करावे अशी त्यांनी नमूद केले आहे .यावर सर्व ग्रामस्थांनी आपले मत व्यक्त करून मान्यता दिली .आणि अपेक्षा की महिलांचे हित चिंतक मुख्यमंत्री लवकर या साठी मान्यता देऊन .महिलांच्या आनंद वाढविणार

 

लेटेस्ट न्यूज़