ताज्या बातम्याराष्ट्रवादीची 'शिवस्वराज्य' यात्रा आज श्रीगोंद्यात

राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य’ यात्रा आज श्रीगोंद्यात

spot_img
spot_img

राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य’ यात्रा आज श्रीगोंद्यात

श्रीगोंदा – दि.26 सप्टेंबर 2024

राज्यात पुन्हा रयतेच राज्य आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली. ही यात्रा शुक्रवारी (ता.९) शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झाली आहे. या शिवस्वराज्य यात्रेत महायुतीचे काळे कारनामे जनतेपुढे उघड केले जातील, असा इशारा त्यांनी दिला.

 

 

तीच शिवस्वराज्य यात्रा आज श्रीगोंदा येथे शेख महंमद महाराज पटांगण या ठिकाणी येत आहे. वेळ सायंकाळी सहा वाजता. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा.सुप्रियाताई सुळे, खा. निलेश लंके, खा. अमोल कोल्हे, आ. रोहित पवार, माजी आ. राहुल दादा जगताप, मा. बाबासाहेब भोस, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी. आयोजक राहुल दादा जगताप मित्र मंडळ श्रीगोंदा, आर जे ग्रुप श्रीगोंदा- नगर तालुका, उपस्थित राहणार आहे.

लेटेस्ट न्यूज़